अजित पवारांच्या अपघाताचा अहवाल लवकर सादर करा; देवेंद्र फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी

Team Sattavedh सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे झाले भावूक! Pune: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषद परिसरातील यशवंतराव चव्हाण भवन येथे त्यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. … Continue reading अजित पवारांच्या अपघाताचा अहवाल लवकर सादर करा; देवेंद्र फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी