Pune land scam : पार्थ पवार प्रकरणात कारवाई कधी होणार?

Team Sattavedh Game of extension continues, allegations of ignoring main culprit : मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळ सुरूच,मुख्य दोषीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप Mumbai: पुण्यातील अंदाजे ४० एकर शासकीय महार वतन जमिनीसंदर्भातील प्रचंड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाने राज्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे. सदर जमीन खऱ्या बाजार किमतीनुसार अंदाजे १,८०० कोटी रुपयांची असल्याचे सांगितले जात असताना त्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात फक्त … Continue reading Pune land scam : पार्थ पवार प्रकरणात कारवाई कधी होणार?