Pune land scam : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल

Team Sattavedh Parth Pawar and Digvijay Patil are relieved, Anjali Damania aggressive : पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना दिलासा, अंजली दमानिया आक्रमक! Pune : पुण्यातील मुंढवा परिसरातील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे विभागाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये केवळ शीतल तेजवानी यांचेच नाव नमूद करण्यात आल्याने, या प्रकरणात … Continue reading Pune land scam : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल