Pune land scam : मुंढवा जमीन घोटाळ्यातील ‘मास्टरमाइंड’ शीतल तेजवानीला जामीन

Team Sattavedh pune-mundhwa-land-scam-sheetal-tejwani-bail-court-observation-bavdhan-police : अटकेतील त्रुटींवर न्यायालयाचे ताशेरे, बावधन पोलिसांच्या भूमिकेवर संशय Pune : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात कथित ‘मास्टरमाइंड’ शीतल तेजवानी हिला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून अटकेतील प्रक्रियात्मक त्रुटींवर न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. बावधन पोलिसांनी अटकेपूर्वीची आवश्यक पूर्तता करताना केलेल्या कुचराईमुळेच तेजवानीला दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांच्या भूमिकेवर … Continue reading Pune land scam : मुंढवा जमीन घोटाळ्यातील ‘मास्टरमाइंड’ शीतल तेजवानीला जामीन