Pune land scam : एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेत केला मोठा खुलासा !

Team Sattavedh Sensational claim in the Bopodi land scam : बोपोडी जमीन घोटाळ्यात खळबळजनक दावा! Pune : बोपोडी येथील तब्बल 1500 कोटी रुपयांच्या जमिनीवरील वादग्रस्त व्यवहाराने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. या जमीन घोटाळ्याबाबत आता माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत … Continue reading Pune land scam : एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेत केला मोठा खुलासा !