Pune municipal corporation : अखेर पुण्याचं ठरलं! महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर

Team Sattavedh co-opt-members-decided-bjp-ncp-pune-municipal-corporation : भाजपचे ७, राष्ट्रवादीचे २ सदस्य निश्चित; समीकरणे बदलणार Pune पुणे महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून महापालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय जनता पक्षाकडून सात तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे पुणे महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची … Continue reading Pune municipal corporation : अखेर पुण्याचं ठरलं! महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर