Pune Municipal Election 2026 : ‘व्हिडिओ बॉम्ब’! भाजपच्या महिला उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमधील व्हिडिओ व्हायरल!

Team Sattavedh Dance bar video of BJP woman candidate’s husband goes viral : रवींद्र धंगेकरांचा भाजपवर घणाघाती हल्ला; “चारित्र्यहीन लोकांसाठी कोटा आरक्षित आहे का?” म्हणत विचारला जाब Pune पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना पुण्याच्या राजकारणात एका खळबळजनक व्हिडिओने भूकंप घडवून आणला आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या एका महिला … Continue reading Pune Municipal Election 2026 : ‘व्हिडिओ बॉम्ब’! भाजपच्या महिला उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमधील व्हिडिओ व्हायरल!