Devendra Fadnavis on Mahametro : पुणेकरांना ‘नागपूर’बद्दल शंका होती !

Team Sattavedh Pune raised doubts whether Nagpur company will build Pune Metro : ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन Nagpur मेट्रोची सुरुवात करताना नागपूर मेट्रो कंपनीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुण्याच्या मेट्रोचे काम या कंपनी मार्फतच सुरू करण्यात आले. पण पुणेकरांनी नागपूर कंपनी पुण्याची मेट्रो तयार करेल का, अशी शंका निर्माण केली. त्यामुळे … Continue reading Devendra Fadnavis on Mahametro : पुणेकरांना ‘नागपूर’बद्दल शंका होती !