PWD Buldhana : चिखलीतील ब्रिटिशकालीन विश्रामगृह रातोरात पाडले!

Team Sattavedh British-era rest house in Chikhali demolished overnight : मंजूर निधी असूनही PWD चा कारनामा; १९३७ चे होते बांधकाम Buldhana चिखली शहरातील १९३७ मध्ये बांधलेले ऐतिहासिक ब्रिटिशकालीन विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता रातोरात जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या इमारतीच्या मजबुतीकरणासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी … Continue reading PWD Buldhana : चिखलीतील ब्रिटिशकालीन विश्रामगृह रातोरात पाडले!