PWD issued notice : माजी नगरसेवकाचा सरकारी जागेवर डल्ला!

Team Sattavedh Encroachment of former corporator on government land : सार्वजनिक बांधकाम विभागाने बजावली नोटीस Nagpur माजी नगरसेवकाने थेट शासकीय जागेवरच अतिक्रमण केल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. तेलंगखेडी येथील खसरा क्र. १८ व २१ या शासकीय जमिनीवर करण्यात आलेल्या अतिक्रमणाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली आहे. … Continue reading PWD issued notice : माजी नगरसेवकाचा सरकारी जागेवर डल्ला!