PWD road fund : नगरपरिषदेला डावलून निधी PWD कडे; ५ कोटींच्या निधीवरून राजकीय वाद
Team Sattavedh sindkhed-raja-municipal-council-fund-diverted-toPWD : सिंदखेडराजात रस्त्याच्या अनुदानावरून संघर्ष, राजकारण होत असल्याचा आरोप Sindkhedraja शहराच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला ५ कोटी रुपयांचा विशेष रस्ता अनुदान निधी आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने २ मार्च रोजी काढलेल्या शुद्धीपत्रकानुसार हा निधी नगरपरिषदेकडून काढून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरात … Continue reading PWD road fund : नगरपरिषदेला डावलून निधी PWD कडे; ५ कोटींच्या निधीवरून राजकीय वाद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed