PWD : रस्त्याचे काम केले नाही, ग्रामस्थांनी रस्त्यावरच लावली बेशरमाची झाडे!

Team Sattavedh Villagers Plant Besharam Trees Right on the Road in Protest : ठेकेदाराचीही दिरंगाई, पातुर्ड्यात रखडलेल्या कामाचा अनोखा निषेध Paturda पातुर्डा गावाजवळील जिल्हा परिषद हायस्कूल ते बसस्थानकदरम्यानचे रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून, या निकृष्ट व अपूर्ण कामामुळे वाहनधारक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. शासनाने खांडवी, भेंडवळ, पातुर्डा, उकळी, नेर, नांदखेड, किनखेड, दर्यापूर, आसेगावदरम्यानच्या … Continue reading PWD : रस्त्याचे काम केले नाही, ग्रामस्थांनी रस्त्यावरच लावली बेशरमाची झाडे!