PWD : बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना ठाकरे गटाचा घेराव

Team Sattavedh Protesting at the sub-divisional office, demanding road repairs : उपविभागीय कार्यालयावर धडक देत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी Chikhali तालुक्यातील चिखली-जाफराबादसह बहुतेक प्रमुख रस्त्यांची झालेली दुर्दशा लक्षात घेऊन ठाकरे गटाच्या शिवसेना Uddhav Balasaheb Thackarey Shivsena, युवा सेना आणि किसान सेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) चिखली उपविभागीय कार्यालयावर धडक देत अभियंत्यांचा घेराव केला. गेल्या काही … Continue reading PWD : बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना ठाकरे गटाचा घेराव