Pyare Khan : उर्दू शाळांमधील गैरकारभाराला बसणार चाप

Team Sattavedh Minority Commission action on maladministration in Urdu schools: अल्पसंख्यांक आयोगाची धडक कारवाई, गुन्हे दाखल Akola महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी अकोला जिल्ह्यातील शासन अनुदानित उर्दू शाळांना भेटी दिल्या. तेथील गंभीर गैरकारभार उघडकीस आणला. पातूर येथील अलहाज सलीम जकरिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेतील महिला शिक्षकांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या … Continue reading Pyare Khan : उर्दू शाळांमधील गैरकारभाराला बसणार चाप