Questions for cotton growers : CCI ची भलती अट; मग त्यांनी कापूस विकावा कुणाला ?

Team Sattavedh   Farmers are suffering financial loss : 12 क्विंटलपेक्षा जादा कापूस पिकवणाऱ्यांपुढे प्रश्न Wardha केंद्राची सीसीआय CCI अनेक जाचक अटी घालून शेतकऱ्यांचा कापूस विकत घेत आहेत. सीसीआय शेतकऱ्यांचा प्रति एकर 12 क्विंटल याच हिशेबाने कापूस विकत घेते, अशी अट आहे. मात्र, यापेक्षा अधिक कापूस पिकविला, तर तो व्यापाऱ्याला कमी भावात विकावा लागतो. यात … Continue reading Questions for cotton growers : CCI ची भलती अट; मग त्यांनी कापूस विकावा कुणाला ?