Radhakrushna Vikhe Patil : ‘आरक्षणावरून दुही पसरविण्याचे पाप शरद पवारांचे!’

Team Sattavedh Spreading Discord Over Reservation Is Sharad Pawar’s Sin : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप Buldhana “मराठा आरक्षणाचा प्रश्न आज जळत आहे, कारण १९९४ साली मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी तो निकाली काढला नाही. त्यावेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते, तर आज समाजात दुही, संघर्ष आणि गोंधळ निर्माण झाला नसता. ही सामाजिक … Continue reading Radhakrushna Vikhe Patil : ‘आरक्षणावरून दुही पसरविण्याचे पाप शरद पवारांचे!’