Raghuvanshi Murder Case : सोनमच्या लग्नात ढसाढसा रडला होता नोकर!

Team Sattavedh Sonam had promised servant Raj to continue the relationship after marriage : लग्नानंतरही संबंध कायम ठेवण्याचं दिलं होतं वचन Indore : सोनम रघुवंशीच्या लग्नात प्रियकर राज कुशवाहा पण उपस्थित होता. ती लग्नासाठी उभी राहिली तेव्हा तो स्टेजवरच सगळ्यांसमोर धाय मोकलून रडला होता. घटनेनंतर आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. एवढेच नाही तर मी … Continue reading Raghuvanshi Murder Case : सोनमच्या लग्नात ढसाढसा रडला होता नोकर!