Rahul Bondre : चिखलीत काँग्रेसकडून संविधान पूजन आणि मनुस्मृती दहन

Team Sattavedh Congress burn Manusmriti : मनुस्मृतीने असमानता रुजवली, संविधानाने समानतेची मशाल पेटवली- राहुल बोंद्रे Chikhali विजयादशमी आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने चिखली शहरात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने संविधान पूजन व मनुस्मृती दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी “संविधान हे लोकशाहीचा आत्मा असून, मनुस्मृतीने समाजात विषमता, जातिभेद आणि स्त्रीद्वेष रुजवला; … Continue reading Rahul Bondre : चिखलीत काँग्रेसकडून संविधान पूजन आणि मनुस्मृती दहन