Rahul Bondre : ‘मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढली’, काँग्रेस नेत्याची टीका

Team Sattavedh Congress leader criticises rising inflation, blames the Modi government’s flawed policies : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रमक; चिखलीत तहसीलदारांना निवेदन Chikhli पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, ही महागाई नैसर्गिक नसून केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक व इंधन धोरणांचा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला. … Continue reading Rahul Bondre : ‘मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढली’, काँग्रेस नेत्याची टीका