Rahul Bondre : काँग्रेसला बुलढाण्यात मोठा धक्का! माजी आमदार राहुल बोंद्रे भाजपच्या वाटेवर

Team Sattavedh rahul-bondre-bjp-entry-chikhli-buldhana-congress-22-september-2026 : २२ सप्टेंबरला मुंबईत पक्षप्रवेशाची शक्यता Mumbai : बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर राहुल बोंद्रे यांनी सोशल … Continue reading Rahul Bondre : काँग्रेसला बुलढाण्यात मोठा धक्का! माजी आमदार राहुल बोंद्रे भाजपच्या वाटेवर