Rahul Bondre : काँग्रेस माझ्या रक्तात आहे, पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही

Team Sattavedh rahul bondre clarifies, will not leave congress at any condition : शिवसेना आमदाराच्या भेटीनंतर राहुल बोंद्रेंची स्पष्टोक्ती Buldhana वनमिशनचे प्रमुख तथा उध्दवसेनेचे नेते संदीप शेळके यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसा कामांचा धडाका शेळके यांनी सुरू केला आहे. या पक्ष प्रवेशानंतर काही प्रमाणात काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष … Continue reading Rahul Bondre : काँग्रेस माझ्या रक्तात आहे, पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही