Rahul Bondre : विस्तापितांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तातडीने सोडवा

Team Sattavedh Resolve the issue of livelihood of displaced people urgently : काँग्रेसतर्फे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन Buldhana चिखली शहरातील नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्या सोडवा. अतिक्रमण हटविलेल्या विक्रेत्यांच्या रोजगार आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावा. आदी मागण्यांसाठी चिखली काँग्रेसच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे … Continue reading Rahul Bondre : विस्तापितांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तातडीने सोडवा