Rahul Gandhi : “माझ्या जीवाला धोका” नेत्यांच्या धमक्यांचाही उल्लेख

Team Sattavedh   Rahul Gandhi’s big claim in Pune court न्यायालयात राहुल गांधींचा मोठा दावा Pune: स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध केलेल्या कथित बदनामीच्या आरोपांवरील खटल्याच्या सुनावणीत काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात लेखी माहिती सादर करून जीवाला गंभीर धोका असल्याचा दावा केला.   राहुल गांधींचे वकिल मिलिंद पवार यांनी न्यायालयात दिलेल्या … Continue reading Rahul Gandhi : “माझ्या जीवाला धोका” नेत्यांच्या धमक्यांचाही उल्लेख