Rahul gandhi : मोदींच्या ‘त्याग मंत्रा’वर राहुल गांधींचा पलटवार

Team Sattavedh rahul-gandhi-reaction-on-pm-modi-work-from-home-gold-petrol-appeal-marathi-news : “देश चालवणं आता पंतप्रधानांच्या हातात राहिलेलं नाही” New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यपूर्वेतील युद्ध, वाढती महागाई आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना इंधन बचत, सोने खरेदी टाळणे आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करण्याचे आवाहन केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते … Continue reading Rahul gandhi : मोदींच्या ‘त्याग मंत्रा’वर राहुल गांधींचा पलटवार