Rahul gandhi : बावनकुळे यांच्या मतदारसंघात अचानक इतके मतदार वाढले कसे ?

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) Rahul Gandhi said How did voters suddenly increase in Bawankule’s constituency? राहुल गांधींच्या दाव्यामुळे ‘कामठी निवडणूक’ पुन्हा चर्चेत Mumbai : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. गैर प्रकाराचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘ कामठी ‘ मतदारसंघाचा उल्लेख केला … Continue reading Rahul gandhi : बावनकुळे यांच्या मतदारसंघात अचानक इतके मतदार वाढले कसे ?