Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोग उत्तर देणार

Team Sattavedh   The Election Commission will respond to Rahul Gandhi’s allegations : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत गहाळ मतदारांच्या संख्येवर आक्षेप New Delhi गेल्या काही दिवसांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालावर विविध माध्यमातून संशय व्यक्त करीत आहेत. आज त्यांनी नवा गौप्यस्फोट केला. महाराष्ट्रात गहाळ मतदारांची संख्या ही मतदारयादीत जोडण्यात आलेल्या मतदारांपेक्षा अधिक आहे, … Continue reading Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोग उत्तर देणार