Raid on office : “ही कार्यकर्त्यांची निवडणूक, आरोप-प्रत्यारोप आमचे नाही”

Team Sattavedh Eknath Shindes first reaction to raid on Shahaji Bapus office : शहाजी बापूंच्या कार्यालयावरील धाडीवर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया Mumbai: सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या पथकासह एलसीबीने टाकलेल्या धाडीने मोठी खळबळ उडवली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देत परिस्थिती शांत करण्याचा … Continue reading Raid on office : “ही कार्यकर्त्यांची निवडणूक, आरोप-प्रत्यारोप आमचे नाही”