Railway Recruitment ; अबब.. रेल्वेतील भरतीसाठी तब्बल 1.87 कोटी अर्ज !

Team Sattavedh Huge response from candidates for 64,000 posts : 64 हजार पदांसाठी उमेदवारांचा तुफान प्रतिसाद i New Delhi : देशातील बेरोजगारीचे भीषण चित्र पुन्हा समोर आले आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ साली रेल्वेच्या ६४,१९७ पदांसाठी तब्बल १.८७ कोटी अर्ज दाखल झाले आहेत. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने … Continue reading Railway Recruitment ; अबब.. रेल्वेतील भरतीसाठी तब्बल 1.87 कोटी अर्ज !