Rain alert : अस्मानी संकट आणखी गडद होण्याची शक्यता :

Team Sattavedh Heavy rain warning again for the weekend : आठवडाअखेर पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत हवामान विभागाने आणखी एक धोक्याचा इशारा … Continue reading Rain alert : अस्मानी संकट आणखी गडद होण्याची शक्यता :