Rain alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढील ४८ तास निर्णायक !

Team Sattavedh maharashtra-rain-alert-heavy-rain-yellow-alert-monsoon-update-next-48-hours : हवामान विभागाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता Mumbai : दीर्घ प्रतीक्षेनंतर नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृत प्रवेश केला असून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. कोकण किनारपट्टीमार्गे राज्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील … Continue reading Rain alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढील ४८ तास निर्णायक !