Rain alert : सावधान! महाराष्ट्रारात मुसळधार पावसाचा इशारा

Team Sattavedh Major warning from Indian Meteorological Department for 24 hours : भारतीय हवामान विभागाकडून 24 तासांसाठी मोठा इशारा Mumbai : भारतीय हवामान विभागाकडून पुढील 24 तासांसाठी मोठा इशारा जारी करण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरू असून आज देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी … Continue reading Rain alert : सावधान! महाराष्ट्रारात मुसळधार पावसाचा इशारा