Rain red alert : राज्यात पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

Team Sattavedh maharashtra-heavy-rain-red-alert-flood-situation-rivers-dams-overflow : नद्या – धरणे तुडुंब, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन Mumbai : राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने यवतमाळ, जळगाव आणि नाशिकसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून, पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नदी-नाले आणि धरणे … Continue reading Rain red alert : राज्यात पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट