Raj and Uddhav Thackeray : अस्तित्व टिकवायसाठी एकत्र यावंच लागेल, शत्रुचा शत्रू मित्र !

अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)   Raj and Uddhav Thackeray must come together to survive : ..तर मनसेचे राजकारण मार्गी लागू शकेल, मातोश्रीलाही मार्ग मिळेल   Nagpur : उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येण्याचे संकेत कालपासून मिळत आहेत. राज ठाकरे यांनी साद घातली अन् उद्धव … Continue reading Raj and Uddhav Thackeray : अस्तित्व टिकवायसाठी एकत्र यावंच लागेल, शत्रुचा शत्रू मित्र !