Raj Thackeray : शिक्षणव्यवस्थेतील ताण आणि जातीय ध्रुवीकरणावर राज ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

Team Sattavedh raj-thackeray-on-sahil-wakode-iit-mumbai-student-death-education-system : साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणात जातीय छळाचे आरोप, तपास सुरू Mumbai : आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेणाऱ्या यवतमाळच्या साहिल वाकोडे या २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेनंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. १८ सप्टेंबर रोजी साहिलने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. परीक्षेदरम्यान मोबाइल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप या प्रकरणात सुरुवातीला करण्यात आला होता. … Continue reading Raj Thackeray : शिक्षणव्यवस्थेतील ताण आणि जातीय ध्रुवीकरणावर राज ठाकरेंनी व्यक्त केली चिंता