Raj Thackeray : ‘राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट होता

Team Sattavedh Encounter specialist Pradeep Sharmas revelation : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा गौप्यस्फोट Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट आखण्यात आला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची माहिती दिली. शर्मा म्हणाले, “2003 साली मुलुंड येथे ट्रेन ब्लास्ट झाला … Continue reading Raj Thackeray : ‘राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट होता