Raj Thackeray Meets Devendra Fadnavis : राज-फडणवीसांच्या भेटीने ‘मनोमिलन’ धोक्यात!

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)   The alliance with Uddhav Thackeray has taken a break : मुख्यमंत्र्यांनी साधले टाइमिंग, आपल्या बाजुने वळवली चर्चा; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक आहेत. हे पटवून दिले जात होते. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading Raj Thackeray Meets Devendra Fadnavis : राज-फडणवीसांच्या भेटीने ‘मनोमिलन’ धोक्यात!