Raj thackeray : राज ठाकरेंचा फडणवीसांवर कर्जाच्या मुद्द्यावर हल्लाबोल

Team Sattavedh raj-thackeray-criticism-devendra-fadnavis-maharashtra-debt-gudi-padwa-melava-mumbai :‘२ लाख कोटींवरून ११ लाख कोटींपर्यंत कर्ज’, सरकारवर जोरदार टीका Mumbai : गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली. विशेषतः महाराष्ट्रावरील वाढत्या कर्जाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर सुमारे २ लाख कोटींचे कर्ज होते, मात्र आज … Continue reading Raj thackeray : राज ठाकरेंचा फडणवीसांवर कर्जाच्या मुद्द्यावर हल्लाबोल