Raj Thackeray : स्वत:च्या लोकांवर कारवाई करून दाखवा;

Team Sattavedh Raj Thackeray gets angry after Awhad Padalkar row in Vidhan Bhavan ; विधानभवनातील आव्हाड – पडळकर राड्यानंतर राज ठाकरे संतापले Mumbai : ‘काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ? कोणाच्या हातात दिला आहे महाराष्ट्र?’ अशी उद्गिग्न प्रतिक्रिया, राज ठाकरें यांनी व्यक्त केली आहे. विधानभवनात झालेल्या गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर त्यांनी … Continue reading Raj Thackeray : स्वत:च्या लोकांवर कारवाई करून दाखवा;