Raj Thackeray : मराठीचा मुद्दा, राज ठाकरेंचा गुद्दा!

Team Sattavedh   Raj Thackeray took notice of Bhayyaji Joshi’s statement on Marathi : भय्याजी जोशी यांच्या विधानाचा घेतला समाचार, मराठी माणूस दूधखुळा नाही Mumbai राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठीविषयी केलेल्या विधानावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात. मराठी … Continue reading Raj Thackeray : मराठीचा मुद्दा, राज ठाकरेंचा गुद्दा!