Raj Thackeray : …तर काढला जाऊ शकतो जागतिक वारसा स्थळाचा दर्जा !

Team Sattavedh UNESCO grants World Heritage Site status to Shivaji Maharaj’s forts, MNS reacts : युनोस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरू नका Mumbai : छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. यासाठी २० पैकी सर्वच्या सर्व २० देशांनी यावर एकमत दिले आहे. यामुळे फक्त महाराष्ट्रातच, देशातच नव्हे जगभरात आनंद साजरा … Continue reading Raj Thackeray : …तर काढला जाऊ शकतो जागतिक वारसा स्थळाचा दर्जा !