Raj Thackeray : गुजरातसह अनेक राज्य हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का?

Team Sattavedh Hindi is not compulsory in Gujrat, so why in Maharashtra? :‘शाळा हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू’, राज ठाकरेंचे सरकारला आव्हान ! Mumbai : गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये नाही, मग महाराष्ट्रात हे धोरण का लादलं जातय?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याविरोधात … Continue reading Raj Thackeray : गुजरातसह अनेक राज्य हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का?