Raj Uddhav meeting : राज-उद्धव सविस्तर भेटीने रंगल्या राजकीय चर्चा !

Team Sattavedh Raut said Uddhav had only gone to meet his aunt. : राऊत म्हणाले उद्धव फक्त मावशींना भेटायला गेले होते Mumbai : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची तब्बल पावणे तीन तास भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र, … Continue reading Raj Uddhav meeting : राज-उद्धव सविस्तर भेटीने रंगल्या राजकीय चर्चा !