Raj & Uddhav Thackeray : संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू

Team Sattavedh Thackeray brother’s coalition still uncertain: उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना पुन्हा साद, शिंदे – फडणवीसांवर निशाणा Mumbai: मराठी माणसाची भक्कम एकजूट पुन्हा एकदा फोडायची असेल तर संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू झाला आणि तसे झालेच.मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करायचे असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे या लोकभावनेची तीव्रता वाढली आहे, … Continue reading Raj & Uddhav Thackeray : संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू