Raja Raghuvanshi Murder : हनिमूनला गेल्यावर नववधूनेच रचला नवऱ्याच्या हत्येचा कट!

Team Sattavedh The bride plotted to kill her husband on honeymoon : प्रियकरासोबत आधीच आखली नवऱ्याच्या हत्याकांडाची योजना Indore : हनिमूनला गेलेल्या इंदूरच्या नवदाम्पत्याचा विषय गेल्या काही दिवसांपासून खूपच गाजत आहे. यात नवऱ्याचा मृतदेह सापडल्यावर पत्नीचे अपहरण झाल्याची शंका व्यक्त होत होती. मात्र नववधूनेच पतीची क्रूर हत्या घडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रियकरासोबत आधीच … Continue reading Raja Raghuvanshi Murder : हनिमूनला गेल्यावर नववधूनेच रचला नवऱ्याच्या हत्येचा कट!