Rajendra Raut : तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटला, तुमचे आजोबा कुठे नोकरीला होते?

Team Sattavedh Former MLA Rauts direct question to Rohit Pawar : माजी आमदार राऊत यांचा रोहित पवारांना थेट सवाल Barshi : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील राजकीय संघर्ष चिघळण्याचे संकेत मिळत आहेत. रोहित पवारांनी बार्शीतील एका गाडी जाळण्याच्या घटनेवरून अप्रत्यक्षपणे राऊत यांच्यावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर … Continue reading Rajendra Raut : तुम्ही अख्खा महाराष्ट्र लुटला, तुमचे आजोबा कुठे नोकरीला होते?