Rajendra Shingne : राजकीय सुडातून मला तुरुंगात टाकण्याचा डाव

Team Sattavedh Former minister alleges a conspiracy behind the district bank inquiry : जिल्हा बँक चौकशीमागे षडयंत्र असल्याचा डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा आरोप Deulgao Raja बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवरील चौकशीचे प्रकरण पुन्हा एकदा तापले असून, हे प्रकरण सरळ राजकीय सूडाचे बनविण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे … Continue reading Rajendra Shingne : राजकीय सुडातून मला तुरुंगात टाकण्याचा डाव