Rajendra Shingne, Shashikant Khedkar : विधानसभेत पराभूत उमेदवार मैदानात एकत्र!

Team Sattavedh The defeated candidates in the assembly together on cricket pitch : गोरेगाव क्रिकेट स्पर्धेत रंगला सामना बघायला गर्दी Buldhana विधानसभेच्या सिंदखेड राजा मतदारसंघात पराभूत झालेल्या दोन दिग्गज नेत्यांचा सामना एका पिचवर पाहायला मिळाला. निमित्त होते १० फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या खुल्या क्रिकेट स्पर्धांचे … Continue reading Rajendra Shingne, Shashikant Khedkar : विधानसभेत पराभूत उमेदवार मैदानात एकत्र!