Rajmata Jijau : ४११ कोटींचा विकास आराखडा फक्त कागदावरच; ‘मातृतीर्थ’ सिंदखेड राजाकडे शासनाचे दुर्लक्ष

Team Sattavedh ₹411-crore Sindkhed Development Plan remains only on paper : स्वराज्याच्या जननीच्या जन्मभूमीची परवड; घोषणांचा पाऊस अन् विकासाचा दुष्काळ Sindkhed raja अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाचा जयघोष प्रत्येक राजकीय व्यासपीठावरून केला जातो. मात्र, ज्या भूमीत स्वराज्याची जननी जन्माला आली, त्या ‘मातृतीर्थ’ सिंदखेड राजाच्या विकासाबाबत शासन … Continue reading Rajmata Jijau : ४११ कोटींचा विकास आराखडा फक्त कागदावरच; ‘मातृतीर्थ’ सिंदखेड राजाकडे शासनाचे दुर्लक्ष