Raju Parwe : राजू पारवेंना विधानपरिषदेचे वेध?

Team Sattavedh Nagpur Chief Minister Fadnavis assured? : मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमका कोणता शब्द दिला? लोकसभा निवडणूकीच्या ऐन अगोदर काँग्रेसचा हात सोडून शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती उचलणारे राजू पारवे यांचे राजकीय भविष्य काय असेल याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारवे यांना महायुतीत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. विधानसभेत पारवेंना संधी न मिळाल्याने … Continue reading Raju Parwe : राजू पारवेंना विधानपरिषदेचे वेध?