Raju Shetti : शेतकऱ्यांनी दबाव गट तयार करावा

Team Sattavedh Farmers should form pressure groups : माजी खासदार राजू शेट्टी यांचे आवाहन Buldhana ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे सोयाबीन, तूर, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या शेतमालाच्या योग्य भावासाठी शासनावर दबाव गट तयार करण्याची गरज आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. राजू शेट्टी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब … Continue reading Raju Shetti : शेतकऱ्यांनी दबाव गट तयार करावा